संस्थेची उद्दिष्टे

रायगड जिल्हा ब्राह्मण संस्था विविध उद्दिष्टे समोर ठेऊन कार्य करीत आहे.

समाजातील मतभेद / मतमतांतरे कमी करणे
समाजातील समस्या जाणून घेण्यासाठी कार्य करणे
जिल्ह्यातील तसेच राज्य पातळीवर संपर्क साधणे
आंतरधर्मीय विवाह परीवर्तन करण्या करिता मतपरिवर्तन
व्यवसाया करीता सहाय्य करणे
समाज गृह (हॉल) तयार करणे