संस्थेतर्फे विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत
०१) गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच शालेय साहित्य वाटप
०२) व्यवसाईकाना परत बोलीची मदत
०३) व्यवसाईक तसेच कौटुंबिक माहीती संकलन
०४) रायगड जिल्ह्यात संपर्काकरीता स्नेह संमेलन
०५) शैक्षणिक विभाग
०६) सांस्कृतिक विभाग
०७) आपद ग्रस्त निधीतून मदत
०८) आकस्मिक निधी संकलन
०९) वधुवर मंडळ
१०) संस्थेचा कारभार अर्थिक दृष्टीने चालण्या करीता खालीलप्रमाणे निधी संकलनाचे काम चालु आहे
| ०१) | संस्था सलग्न फी (ज्या ठिकाणी संस्था किंवा समाज समुहात आहे) रु. ३५१/- प्रतिवर्षी |
| ०२) | वैयक्तिक सभासदत्व रु. ११२५/- (आजीवन/तहहयात) |
| ०३) | आकस्मिक निधी प्रतिवर्षी रु. १०००/- किंवा त्या पटीने |
| ०४) | ईतर सर्व प्रकारच्या देणगी स्वरुपात रु..१००/- पासुन पुढे कितीही |
| ०५) | संस्थेच्या सभेला उपस्थित सभासदांना विनंती करुन किमान रु.१००/- किंवा त्याच्या पटीने अर्थात स्वेच्छेने देणगी |
| ०६) | काही कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर तत्कालीन जाहीरात/देणगी स्वरुपात (त्या त्या वेळी ठरवुन) |
विविध व्यावसायिकांची माहिती गोळा करण्याचे काम चालू आहे. तरी व्यावसायिकांनी संपर्क साधावा.