संस्थेची उद्दिष्टे
रायगड जिल्हा ब्राह्मण संस्था विविध उद्दिष्टे समोर ठेऊन कार्य करीत आहे.
| १ | समाजातील मतभेद / मतमतांतरे कमी करणे |
| २ | समाजातील समस्या जाणून घेण्यासाठी कार्य करणे |
| ३ | जिल्ह्यातील तसेच राज्य पातळीवर संपर्क साधणे |
| ४ | आंतरधर्मीय विवाह परीवर्तन करण्या करिता मतपरिवर्तन |
| ५ | व्यवसाया करीता सहाय्य करणे |
| ६ | समाज गृह (हॉल) तयार करणे |
